वारंवार लघवी होते? आचार्य बालकृष्ण यांनी सांगितला उपाय
Edited by Harshada J S Image credit: Canva वारंवार येणाऱ्या लघवीच्या समस्येमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का?
Image credit: Canva आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलेला उपाय जाणून घ्या...
Image credit: Canva आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर असतात.
Image credit: Canva आचार्य बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार आवळा खाल्ल्यास लघवीशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva आवळा खाल्ल्यास लघवी करताना होणारी जळजळ कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva आवळ्यातील तत्त्वांमुळे वारंवार येणाऱ्या लघवीच्या समस्येपासूनही सुटका मिळेल.
Image credit: Canva आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
मसूर डाळ खाण्याचे 7 फायदे
marathi.ndtv.com