नियमित काळ्या मिरीचे दोन दाणे खाल्ल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

गरम मसाल्यातील काळी मिरी हा असा घटक आहे, ज्यामुळे आरोग्यास असंख्य फायदे मिळतात.

Image credit: Canva

काळ्या मिरीचे दररोज दोन दाणे खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असल्यास डाएटमध्ये काळ्या मिरीचा समावेश करावा. 

Image credit: Canva

सर्दी-खोकल्यापासून सुटका हवी असल्यास काळ्या मिरीचे सेवन करावे. 

Image credit: Canva

रक्तदाबाची समस्या असल्यास डाएटमध्ये काळ्या मिरीचा समावेश करू शकता. 

Image credit: Canva

काळ्या मिरीतील पोषणतत्त्वांमुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी नियमित काळ्या मिरीचे सेवन करू शकता.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Pregnancy Tips : प्रेग्नेंसीदरम्यान कोणकोणत्या फळांचं सेवन करावे?

marathi.ndtv.com