इंटरवल वॉकिंगचे फायदे माहितीयेत का?
Edited by Harshada J S Image credit: Canva
निरोगी आरोग्यासाठी जपानी नागरिक चालण्याचा नवा प्रकार फॉलो करत आहेत.
Image credit: Canva
इंटरवल वॉकिंग असे या व्यायाम प्रकारास नाव देण्यात आलंय.
Image credit: Canva
इंटरवल वॉकिंगमध्ये लोक सुरुवातीचे 3 मिनिटे हळूहळू चालतात आणि त्यानंतरचे 3 मिनिटे जलदगतीने चालतात.
Image credit: Canva
नियमित 30 मिनिटे अशा पद्धतीने चालल्यास शरीरामध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
Image credit: Canva
इंटरवल वॉकिंगमुळे कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
हृदयाचे आरोग्य निरोगी राहील
Image credit: Canva
वजन कमी होण्यास मदत मिळेल
Image credit: Canva
स्नायूचे आरोग्य सुधारेल
Image credit: Canva
मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल
Image credit: Canva
रक्तशर्करा आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल
Image credit: Canva
शारीरिक क्षमता आणि ऊर्जा वाढेल
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
जांभळाच्या बिया खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com