Rava Benefits: शिरा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
रव्यामध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण अधिक असते.
Image credit: Canva
रवा पचनास हलका असतो.
Image credit: Canva
शिऱ्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
वजन कमी करायचे असल्यास डाएटमध्ये रव्याचा समावेश करावा.
Image credit: Canva
शिऱ्यामध्ये तूप मिक्स केल्यास शरीरास ताकद मिळते.
Image credit: Canva
सकाळच्या नाश्त्यामध्ये शिऱ्याचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
Image credit: Canva
शिरा चविष्ट आणि पौष्टिक असल्याने तज्ज्ञमंडळी आहारात याचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? या टिप्सद्वारे होईल खुलासा
marathi.ndtv.com