शिजवलेल्या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल? 

Edited by Harshada J S Image credit: Canva
15/05/2024

भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण भाज्या खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? 

15/05/2024 Image credit: Canva

शिजवलेल्या भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीराच्या आतील अवयव निरोगी राहण्यास मदत मिळते.

15/05/2024 Image credit: Canva

 पालक शिजवून खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. जे शरीरासाठी लाभदायक ठरते.

15/05/2024 Image credit: Canva

कोबी शिजवून खाल्ल्यास शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते.

15/05/2024 Image credit: Canva

फ्लॉवर शिजवून खाल्ल्यास आरोग्यास कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

15/05/2024 Image credit: Canva

मक्याचे दाणे शिजवून खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतात. यातील पोषणतत्त्वांमुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. 

15/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

15/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

ब्राऊन की व्हाइट, आरोग्यासाठी कोणते अंडे आहे फायदेशीर?

marathi.ndtv.com