ब्राऊन की व्हाइट, आरोग्यासाठी कोणते अंडे आहे फायदेशीर?
Edited by Harshada J S Image credit: Canva 13/05/2024 संडे असो वा मंडे रोज खा अंडे, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते आणि ते आरोग्यासाठीही आवश्यक असते.
13/05/2024 Image credit: Canva अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी व लोह यासारख्या पोषक घटकांचा समावेश आहे.
13/05/2024 Image credit: Canva अंड्याच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.
13/05/2024 Image credit: Canva बाजारामध्ये व्हाइट आणि ब्राऊन अशी दोन प्रकारची अंडी उपलब्ध असतात.
13/05/2024 Image credit: Canva कोणते अंडे आरोग्यासाठी फायदेशीर आहे? हे तुम्हाला माहीत आहे का...
13/05/2024 Image credit: Canva तज्ज्ञांच्या मते, ब्राऊन व व्हाइट या दोन्ही प्रकारच्या अंड्यांमधील पोषणतत्त्वांमध्ये फारसा फरक नाही. तुम्ही कोणत्याही अंड्याचे सेवन करू शकता.
13/05/2024 Image credit: Canva अंड्याचा रंग आणि त्यातील पोषण मूल्य कोंबडीला मिळणाऱ्या खुराकावर अवलंबून असतात.
13/05/2024 Image credit: Canva काही विक्रेते अंड्यांना लाल किंवा चॉकलेटी रंगही देतात.
13/05/2024 Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
13/05/2024 Image credit: Canva आणखी वाचा
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दही खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम
marathi.ndtv.com