दह्यामध्ये हे चूर्ण मिक्स करुन खाल्ल्यास मिळतील मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

दही खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे सर्वांनाच माहिती आहेत. 

Image credit: Canva

पण दह्यामध्ये ठराविक गोष्ट मिक्स करुन खाल्ल्यास शरीरास मोठे लाभ मिळू शकतात, हे तुम्हाला माहितीय का?

Image credit: Canva

उन्हाळ्यात दह्यामध्ये त्रिफळा चूर्ण मिक्स करुन खाल्ल्यास कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतील. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

त्रिफळा चूर्ण आणि दही एकत्रित खाल्ल्यास पोटातील घाण बाहेर फेकली जाण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

दह्यातील चांगल्या बॅक्टेरियांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

दह्यामध्ये त्रिफळा चूर्ण मिक्स करुन खाल्ल्यास शरीराची चयापचयाची क्षमता चांगली होऊन वजन घटण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

शरीर डिटॉक्स होईल आणि शरीराला थंडावाही मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

ताक तयार करण्याच्या 5 आरोग्यवर्धक पद्धती

marathi.ndtv.com