Health Tips: ही काळी डाळ म्हणजे प्रोटीनचे भांडार
Edited by Harshada J S
Image credit: Canva
25/06/2024
तुम्ही शाकाहारी अथवा वेगन डाएट फॉलो करत असाल किंवा नैसर्गिक पदार्थांचे सेवन वाढवायचे असेल तर या काळ्या डाळीमध्ये प्रोटीनचा साठा खूप असतो.
25/06/2024
Image credit: Canva
शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास या काळ्या डाळीचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. ही काळी डाळी म्हणजे उडदाची डाळ.
25/06/2024
Image credit: Canva
उडदाच्या डाळीमुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघण्यास मदत मिळते.
25/06/2024
Image credit: Canva
उडदाच्या डाळीमध्ये फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. फायबर पचनसंस्था व वेटलॉससाठी आवश्यक असते.
25/06/2024
Image credit: Canva
फायबरमुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही.
25/06/2024
Image credit: Canva
उडदाच्या डाळीमध्ये फॉलेट, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन बी यासारखे गुणधर्म आहेत.
25/06/2024
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी अशा खाद्यपदार्थांची निवड केल्यास शरीरातील फॅट्स व कॅलरीज् घटण्यास मदत मिळते.
25/06/2024
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
25/06/2024
Image credit: Canva
आणखी वाचा
तुम्हीही हा पांढरा पदार्थ खाताय? जाणून घ्या सविस्तर माहिती
marathi.ndtv.com