Health Tips: कलिंगडच्या बिया खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतील?

कलिंगडच्या बिया खाऊ नये, असे आजवर तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल. 

Image credit: Canva

कलिंगडच्या बिया देखील आरोग्यासाठी पोषक आहेत, हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊया फायदे...

Image credit: Canva

कलिंगडच्या बियांमध्ये पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

Image credit: Canva

कलिंगडच्या बियांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते, जे स्नायूंसाठी फायदेशीर आहे. 

Image credit: Canva

मॅग्नेशिअम देखील जास्त प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

Image credit: Canva

कलिंगडच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स (ओमेगा 6) अधिक असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

झिंक आणि लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. 

Image credit: Canva

फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 चेहऱ्यावर तूप लावण्याचे 8 चमत्कारी फायदे

marathi.ndtv.com