Raw Onion Benefits: कच्चा कांदा खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

कांद्यामुळे स्वयंपाकाची चव वाढतेच शिवाय
शरीर निरोगी राहण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घेऊया...

Image credit: Canva

कच्च्या कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कच्च्या कांद्यातील क्रोमियम नावाच्या तत्त्वामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

Image credit: Canva

उन्हाळ्यामध्ये कच्च्या कांद्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Image credit: Canva

मर्यादित स्वरुपात कांद्याचे सेवन करावे,
अन्यथा पोटाचे आरोग्य बिघडू शकते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Sweating Benefits: घाम येणे चांगलं की वाईट?

marathi.ndtv.com