भेंडीसोबत या 5 गोष्टी खाल्ल्या तर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
Edited by Harshada J S
Image credit: Canva
भेंडीची भाजी आरोग्यासाठी
लाभदायक असते.
Image credit: Canva
यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फॉलेट, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
भेंडीच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात
राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
भेंडीमध्ये फायबर अधिक असल्याने
पचनप्रक्रिया सुधारण्यास
मदत मिळू शकते.
Image credit: Canva
भेंडीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि हाडे देखील मजबूत होतील.
Image credit: Canva
पण ठराविक पदार्थांसोबत
भेंडी खाणे टाळले पाहिजे.
Image credit: Canva
भेंडीसोबत दूध पिणे टाळावे. कारण दोन्हीमध्ये कॅल्शिअम असते शिवाय भेंडीमध्ये ऑक्सिलेटही असते, यामुळे मूतखड्याची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
कारले-भेंडी एकत्रित खाऊ नये, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
भेंडी खाल्ल्यानंतर चहा पिऊ नये, यामुळे पोषणतत्त्व शोषून घेण्याच्या शरीराच्या
प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
भेंडी-मुळा एकत्रित खाऊ नये.
यामुळे अॅसिडिटीच्या समस्येचा
सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva
भेंडी आणि मांस एकत्र खाणे टाळावे. यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
हिरव्या वेलचीचे पाणी प्यायल्यास काय होते?
marathi.ndtv.com