हिरव्या वेलचीचे पाणी प्यायल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva
भिजवलेल्या वेलचीचे पाणी तुम्ही नियमित पित असाल तर शरीरास असंख्य फायदे मिळतील.
Image credit: Canva
वेलचीचे पाणी प्यायल्यास सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून
सुटका मिळेल.
Image credit: Canva
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल आणि शरीराचे संसर्गापासून संरक्षण होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
नियमित वेलचीचे पाणी प्यायल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाण्यात
दोन ते तीन वेलदोडे भिजत ठेवा.
Image credit: Canva
दुसऱ्या दिवशी सकाळी वेलचीसह पाणी
गरम करा आणि ते पाणी गाळून प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
कारल्याचा रस रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com