सकाळी उठल्यानंतर पोटातील घाण झटकन येईल बाहेर, करा 8 उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी
एक ग्लास कोमट पाणी प्यावे. 

Image credit: Canva

कोमट पाण्यामध्ये लिंबाचा
रस मिक्स करू शकता.

Image credit: Canva

आदल्या दिवशी लवकर जेवण करावे आणि पचनास हलक्या स्वरुपातील आहाराचे सेवन करावे. 

Image credit: Canva

सकाळी उठल्यानंतर वॉक, स्ट्रेचिंग
व्यायाम केल्यास पचनप्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva

आहारामध्ये फायबरयुक्त भाज्या
आणि फळांचा समावेश करावा.

Image credit: Canva

फायबरयुक्त खाद्यपदार्थ उदाहरणार्थ
डाळी, ओट्स खाणे फायदेशीर ठरेल. 

Image credit: Canva

नियमित सकाळी उठल्यानंतर टॉलेटला
जाण्याची सवय लावून घ्यावी. 

Image credit: Canva

डिटॉक्स ज्युसचाही डाएटमध्ये
समावेश करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 सावधान ! या 4 लोकांनी अंडे मुळीच खाऊ नये, अन्यथा...

marathi.ndtv.com