सावधान ! या 4 लोकांनी अंडे मुळीच खाऊ नये, अन्यथा...

Edited by Harshada J S Image credit: Canva

अंडे खाण्याचे कित्येक फायदे आहेत. काही लोक नाश्ता, जेवणामध्येही अंड्यांचा समावेश करतात. 

Image credit: Canva

पण अंडे खाणे प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरू शकत नाही. 

Image credit: Canva

शारीरिक समस्या टाळण्यासाठी काही लोकांनी अंडे खाणे टाळले पाहिजे. 

Image credit: Canva

हृदयविकार असणाऱ्यांनी अंडे खाणे टाळले पाहिजे. अंड्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. 

Image credit: Canva

प्रोटीनचे उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे. पण किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी अंडे खाऊ नये.

Image credit: Canva

मुरुम, त्वचेशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी अंडे खाऊ नये. 

Image credit: Canva

अंडे खाल्ल्यास वजन वाढू शकते. त्यामुळे वेटलॉस डाएटमध्ये अंड्याचा समावेश करू नये. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

2 थेंब लावा हे तेल, सांधेदुखी पटकन होईल गायब

marathi.ndtv.com