आलुबुखारा खाण्याचे चमत्कारी फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva आलुबुखारा फळामध्ये खनिजे, व्हिटॅमिन आणि डाएटरी फायबरचे घटक मोठ्या प्रमाणात आहेत.
Image credit: Canva डाएटमध्ये आलुबुखाराचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील, जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva आलुबुखाऱ्यातील लोह, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva आलुबुखाऱ्यातील व्हिटॅमिन के आणि बी6मुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva आलुबुखारामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वेटलॉस करायचे असेल तर डाएटमध्ये या फळाचा समावेश करावा.
Image credit: Canva आलुबुखारातील फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारेल आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे 5 फायदे
marathi.ndtv.com