Jamun Seeds Benefits: जांभळाच्या बियांचे सहा जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

जांभळाप्रमाणे या फळाच्या
बियांचेही आरोग्यदायी फायदे आहेत. 

Image credit: Canva

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया गुणकारी ठरतील. कित्येक रीसर्चनुसार, या बियांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते.

Image credit: Canva

जांभळाच्या बियांची पावडर खाल्ल्यास बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

जांभळाच्या बियांच्या पावडरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

जांभळाच्या बियांमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, यामुळे लघवीशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

जांभळाच्या बियांची पावडर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. 

Image credit: Canva

जांभळाच्या बिया उन्हात सुकवा आणि त्यानंतर वरील आवरण काढून त्याची पावडर तयार करा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बिटाची कोशिंबीर खाण्याचे मोठे फायदे, जाणून घ्या रेसिपी

marathi.ndtv.com