बिटाची कोशिंबीर खाण्याचे मोठे फायदे, जाणून घ्या रेसिपी
Edited by Harshada J S Image credit: Canva उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा आणि शरीर हायड्रेट राहावे, यासाठी बिटाची कोशिंबीर खाणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva उष्माघातापासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये बीट आणि दह्याचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Image credit: Canva बिटामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. अॅनिमियासारख्या आजाराचा धोका कमी होऊ शकतो.
Image credit: Canva बिटाची कोशिंबीर खाल्ल्यास अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva दह्यात प्रोबायोटिक्स तर बीटमध्ये फायबर अधिक असते,हे दोन्ही घटक पोटाच्या आरोग्यासाठी पोषक आहेत.
Image credit: Canva बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो.
Image credit: Canva एक बीट, दही, जीरे पावडर, काळी मिरी, मीठ, कोथिंबीर, पुदिना एकत्रित करुन कोशिंबीर तयार करा.
Image credit: Canva बीट उकडून घ्या, त्याची साल काढा आणि किसून घ्यावे. सर्व सामग्री एकत्रित करुन कोशिंबीर तयार करावी.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चेहऱ्यावर काचेसारखा ग्लो येईल, वापरा हे उटणे
marathi.ndtv.com