Horned Melon Benefits: किवानो फळ खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
किवानो फळ Horned Melon
या नावानेही ओळखले जाते.
Image credit: Canva
किवानो हे आफ्रिकेतील खास फळ आहे.
हे फळ चवीला आंबट गोड असते.
Image credit: Canva
किवानो फळाच्या सालीवर काटे
असतात, आतील गर हिरव्या रंगाचा
जेलीसारखे असतो.
Image credit: Canva
किवानोमध्ये व्हिटॅमिन C, लोह, पोटॅशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
किवानो खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते आणि उन्हाळ्यातही शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
कॅलरीज कमी असल्याने किवानो
खाल्ल्यास वजन कमी
होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
किवानोतील पोषणतत्त्वांमुळे
त्वचा निरोगी आणि शरीराची
रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
किवानो फळाचा स्मूदी, सॅलेड
यासारख्या पदार्थांमध्ये
वापर केला जातो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चयापचयाची प्रक्रिया जलद करण्यासाठी काय खावे?
marathi.ndtv.com