चयापचयाची प्रक्रिया जलद करण्यासाठी काय खावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

चयापचयाची प्रक्रिया सुधारण्यासाठी कित्येक प्रकारच्या पदार्थांचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता. 

Image credit: Canva

चयापचयाची प्रक्रिया सुधारण्यासाठी
काही टिप्स जाणून घेऊया...

Image credit: Canva

ताजी फळं खाल्ल्यास चयापचयाची
प्रक्रिया सुधारू शकते. 

Image credit: Canva

डाएटमध्ये दह्याचा समावेश करावा.
दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे चयापचयाची प्रक्रिया गतिमान होईल.

Image credit: Canva

ग्रीन टीमधील अ‍ॅपिगॅलोकॅटेचिन 3 गॅलेट नावाचे तत्त्व चयापचय प्रक्रियेसाठी पोषक असते. 

Image credit: Canva

भाज्यांमध्ये फायटोकेमिकल्स आणि अँटी-ओबेसिटी एजंट्स असतात, ज्यामुळे चयापचयाची प्रक्रिया सुधारेल. 

Image credit: Canva

चयापचयाची प्रक्रिया चांगली असेल
तर वजन कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

चयापचयाची प्रक्रिया निरोगी असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 चिया सीड्सचे पाणी रिकाम्या पोटी कसे प्यावे?

marathi.ndtv.com