आवळा-तुळशीचा हर्बल चहा पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

Image credit: Canva

तुळशीतील औषधी गुणधर्मामुळे
संसर्गाविरोधात लढण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

घशातील खवखव कमी
होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आवळा-तुळशीचा चहा सकाळच्या
वेळेस पिणे फायदेशीर ठरते. 

Image credit: Canva

शरीर डिटॉक्स होईल. 

Image credit: Canva

मानसिक ताण कमी
होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

त्वचा आणि केसांनाही
फायदे मिळतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  चाळिशीनंतर महिलांनी या 7 हेल्थ टेस्ट नक्की कराव्या, कारण...

marathi.ndtv.com