चाळिशीनंतर महिलांनी या 7 हेल्थ टेस्ट नक्की कराव्या, कारण...

Edited by Harshada J S  Image credit: Canva

वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या शरीरामध्ये हार्मोन्सशी संबंधित कित्येक बदल होतात. म्हणून त्यांनी काही रक्त चाचणी करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

लिपिड प्रोफाइल टेस्टद्वारे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी, हृदयविकारांच्या धोक्याबाबतही माहिती समजेल. 

Image credit: Canva

शुगर टेस्टद्वारे मधुमेह आजाराबाबतची माहिती समजेल. दर सहा महिन्यांनी शुगर टेस्ट करावी. 

Image credit: Canva

CBC आणि व्हिटॅमिन टेस्टद्वारे अ‍ॅनिमिया आजाराबाबतची माहिती मिळते. तसेच व्हिटॅमिन डी, B12 इत्यादी व्हिटॅमिन्सची पातळीही समजेल. 

Image credit: Canva

TSH, T3, T4 टेस्टद्वारे
थायरॉइड असंतुलनाबाबत
माहिती समजेल. 

Image credit: Canva

बोन डेन्सिटी टेस्ट

Image credit: Canva

रक्त चाचणीव्यतिरिक्त रक्तदाबाचीही
तपासणी करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 केळी खाल्ल्यास त्वचेमध्ये कोणते बदल दिसतील?

marathi.ndtv.com