Aparajita Flower Tea: गोकर्णाच्या फुलाचा चहा पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
गोकर्णाची फुले केवळ दिसायलाच
नव्हे तर आरोग्यवर्धक देखील असतात.
Image credit: Canva
गोकर्णाच्या फुलांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्मांचा साठा आहे. या फुलांचा चहा प्यायल्यास असंख्य फायदे मिळतील.
Image credit: Canva
गोकर्णाच्या फुलांचा चहा प्यायल्यास
एकाग्रता क्षमता वाढण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
डोळ्यांचा थकवा आणि जळजळ
कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
तणाव कमी होऊन मेंदू
शांत होऊ शकतो.
Image credit: Canva
गोकर्णाच्या फुलांचा चहा
प्यायल्यास केस मजबूत होतील.
Image credit: Canva
शरीर डिटॉक्स होण्यास
मदत मिळेल.
Image credit: Canva
चार-पाच गोकर्णाची फुले ग्लासभर पाण्यात उकळा. चहा तयार झाल्यानंतर गाळून प्यावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पुऱ्या तळण्यासाठी कोणते तेल वापरावे?
marathi.ndtv.com