Kitchen Tips: पुऱ्या तळण्यासाठी कोणते तेल वापरावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

भाजी तयार करण्यासाठी तेल कमी प्रमाणात लागते. पण पुऱ्या तळण्यासाठी तेलाचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

तळताना पुऱ्यांनी जास्त तेल शोषून घेतले तर चवही बिघडते आणि आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. 

Image credit: Canva

काही लोक पुऱ्या तळल्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवतात. जेणेकरून पेपर अतिरिक्त तेल शोषून घेते. 

Image credit: Canva

पण पुऱ्या तळण्यासाठी योग्य तेलाचा वापर केला तर टिश्यू पेपरची आवश्यकता भासणार नाही. 

Image credit: Canva

पुऱ्या तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल वापरावे. याद्वारे शरीराला पोषणतत्त्वांचाही पुरवठा होईल. 

Image credit: Canva

शेंगदाण्याच्या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या गॅसवर तेल गरम केल्यानंतरही त्यातील पोषणतत्त्व नष्ट होत नाहीत. 

Image credit: Canva

शेंगदाण्याच्या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. 

Image credit: Canva

याशिवाय पुऱ्या तळण्यासाठी मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता. 

Image credit: Canva

रिफाइंड आणि पाम ऑइल
आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

  कानामध्ये मोहरीचे तेल सोडणे योग्य की अयोग्य?

marathi.ndtv.com