लवंगाचे पाणी प्यायल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva लवंगामुळे स्वयंपाकाची चव वाढते शिवाय याचे आरोग्यवर्धक फायदेही आहेत.
Image credit: Canva लवंगमध्ये व्हिटॅमिन्स, खनिज आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, यामुळे लवंग पाण्यात भिजवून खाल्ल्यास असंख्य फायदे मिळतील.
Image credit: Canva लवंगचे पाणी प्यायल्यास कोणते फायदे मिळतील? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva नियमित सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर पाण्यात लवंग मिक्स करुन प्यायल्यास पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva पाण्यात भिजवलेले लवंग किंवा त्याचे पाणी प्यायल्यास त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. त्वचेवरील डागही कमी होतील.
Image credit: Canva लवंगच्या पाण्यात अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. पाण्यात भिजवलेले लवंग किंवा त्याचे पाणी प्यायल्यास त्वचेवर तेज येते.
Image credit: Canva लवंगचे पाणी नियमित प्यायल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva लवंगचे पाणी प्यायल्यास डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
महिनाभर तुपात भाजलेले मखाणे खाल्ल्यास काय होईल?
marathi.ndtv.com