रिकाम्या पोटी आल्याचा रस पिण्याचे मोठे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
आल्याच्या रसामध्ये कित्येक
पोषणतत्त्वांचा साठा आहे.
Image credit: Canva
नियमित सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा रस प्यायल्यास शरीरास असंख्य लाभ मिळतील.
Image credit: Canva
आल्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होऊन वजन कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात
राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
आल्याच्या रसामुळे गॅस, मळमळणे, आंबट ढेकर यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
आल्याचा रस अतिशय मर्यादित
स्वरुपातच प्यावा.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात आल्याचा रस प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
मोहरीच्या तेलाने हेड मसाज केल्यास मिळतील अद्भुत फायदे
marathi.ndtv.com