Dark Chocolate Benefits: डार्क चॉकलेट खाण्याचे 7 फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
डार्क चॉकलेटमध्ये फायबर, मॅग्नेशिअम, झिंक, लोह, मॅग्नीज, पोटॅशिअम, सेलेनियम आणि फॉस्फारस यासारखे घटक असतात.
Image credit: Canva
हार्वर्ड हेल्थच्या संशोधनातील माहितीनुसार, झोपेशी संबंधित समस्या असलेल्यांनी डार्क चॉकलेट खाल्ल्यास चांगली झोप येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
संशोधनातील माहितीनुसार, डार्क चॉकलेट खाणाऱ्यांची स्मरणशक्ती देखील सक्षम होण्यास मदत मिळाली.
Image credit: Canva
डार्क चॉकलेटमधील अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाबाची पातळीही नियंत्रणात राहू शकते.
Image credit: Canva
डार्क चॉकलेटमध्ये लोह, कॉपर, मॅग्नेशिअम असते; ज्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते.
Image credit: Canva
वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळू शकते. यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
Image credit: Canva
डार्क चॉकलेट मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे मेंदूची न्युरोप्लास्टिसिटी वाढू शकते, परिणामी अल्जायमरसारख्या आजारांपासून संरक्षण होते.
Image credit: Canva
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एखादी निरोगी व्यक्ती नियमित 30-40 ग्रॅम डार्क चॉकलेट खाऊ शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
अंड्यापेक्षा या फळात आहे भरपूर प्रोटीन, किंमतही केवळ 20 रुपये KG
marathi.ndtv.com