सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय खावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

दिवसाच्या सुरुवातीस खाल्लेल्या खाद्यपदार्थांमुळे आपल्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतात. 

Image credit: Canva

सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय खावे, याचे नियोजन आखणे गरजेचे आहे. 

Image credit: Canva

सकाळी उठल्यानंतर काय खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

पाण्यात लिंबाचा रस-मध एकत्रित करुन प्यायल्यास टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील. चयापचयाची क्षमता सुधारेल, वेटलॉसही होईल.

Image credit: Canva

भिजवलेल्या बदामामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे मेंदू आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. 

Image credit: Canva

खजूर खाल्ल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

फायबर-ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचे उत्तम स्त्रोत म्हणजे चिया सीड्स. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासह त्वचेवर ग्लो येण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

रोगप्रतिकारकशक्ती, पचनप्रक्रिया, केसांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर रोज सकाळी 1 चमचा आवळा रस प्यावा.

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरा ज्युस प्यायल्यास शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातील. केस-त्वचेसाठीही हा ज्युस फायदेशीर आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  जांभळाच्या बियांचे सहा जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com