रोज ओवा खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
ओव्यामुळे स्वयंपाकाची चव वाढतेच शिवाय आरोग्यासाठी लाभदायक आहे.
Image credit: Canva
ओव्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, नियासिन, अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
ओव्याचे पाणी पिऊ शकता, ओवा चावून खाऊ शकता, ओव्याचा चहा देखील पिऊ शकता.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ओवा ओवा कोमट पाण्यासह खावा. यामुळे शरीर डिटॉक्स होईल.
Image credit: Canva
वजन कमी होण्यास मदत मिळेल कारण यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची चयापचयाची प्रक्रिया सुधारेल.
Image credit: Canva
पोटातील जळजळ, अस्वस्थता शांत होऊन चांगली झोप येईल.
Image credit: Canva
पोटातील गॅस, अॅसिडिटी देखील दूर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
ओव्यातील अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-वायरल गुणधर्मामुळे संसर्गापासून शरीराचे संरक्षण होईल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पोटामध्ये गॅस होण्यासाठी या गोष्टी आहेत कारणीभूत
marathi.ndtv.com