पोटामध्ये गॅस होण्यासाठी या गोष्टी आहेत कारणीभूत
Edited by Harshada J S Image credit: Canva पोटामध्ये गॅस होणे ही सामान्य समस्या आहे, जी प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये आढळते.
Image credit: Canva पोटामध्ये गॅस होण्यामागील कारणं कोणती? जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva चणे, मटार, राजमा आणि छोले पचनास कठीण असतात. यामुळे काहींना गॅसच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva टोमॅटोमध्ये नैसर्गिक अॅसिड असते. यामुळे पोटामध्ये अॅसिडचे उत्पादन वाढू शकते.
Image credit: Canva लिंबू, संत्रे यासारख्या फळांमध्ये अॅसिड असते, यामुळे गॅस आणि अॅसिडिटी यासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva भजी, पुरी यासारखे तेलकट पदार्थही पचनास कठीण असतात. यामुळे गॅस होऊ शकतो.
Image credit: Canva गॅसची गंभीर समस्या निर्माण झाल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सकाळचा एक कप चहा पडू शकतो प्रचंड महाग
marathi.ndtv.com