रात्री पायांना नारळाचे तेल लावण्याचे 6 जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नारळाचे तेल लावल्यास
पायांची त्वचा मऊ होते. 

Image credit: Canva

पायांना पडलेल्या भेगांची आणि पायांच्या वेदना कमी होण्यासाठीही मदत मिळते .

Image credit: Canva

नारळाचे तेल पायांना लावून मसाज केल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारू शकते. 

Image credit: Canva

झोप चांगली येण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

 मनाला शांतता मिळण्यास आणि मानसिक तणाव दूर होण्यासही मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत, यामुळे पायांचे संसर्गापासून संरक्षण होते. 

Image credit: Canva

नियमित रात्री पायांना तेल लावल्यास पायांचा थकवा दूर होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com