Neem Leaves Benefits: कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
कडुलिंबाच्या पानांमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अमिनो अॅसिड यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास कित्येक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास मधुमेहाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
मुरुमांची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही
सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
पण जास्त प्रमाणात कडुलिंबाची पाने खाणे टाळावे.
Image credit: Canva
कडुलिंबाची पाने जास्त प्रमाणात खाणे अपायकारक ठरू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
AC रुममध्ये पाण्याचे भांडे का ठेवत आहेत लोक?
marathi.ndtv.com