Bel Patra Benefits: रिकाम्या पोटी बेलपत्र चघळण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

बेलपत्रामध्ये कॅल्शिअम, फायबर, पोटॅशिअम यासारख्या तत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी बेलपत्र चघळून खाल्ल्यास शरीरास कित्येक फायदे मिळतील. 

Image credit: Canva

बेलपत्रामध्ये फायबर अधिक असते. यामुळे अपचन, पोटातील जळजळ, आंबट ढेकर यासारख्या पचनाशी संबंधित समस्या दूर होतील. 

Image credit: Canva

मधुमेहग्रस्तांसाठी बेलपत्र खाणे
फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यासाठी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन करू शकता.

Image credit: Canva

बेलपत्रामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, यामुळे हृदयविकारांपासून संरक्षण होऊ शकते. 

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या सल्ल्याविना डाएटमध्ये बेलपत्राचा समावेश करणे टाळावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तांदूळ-कोरफडीच्या मास्कमुळे चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

marathi.ndtv.com