Babool Leaves Chewing Benefits: दात न घासता बाभळाची पाने खाल्ली तर मिळतील 3 मोठे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
नियमित सकाळी दात न घासता बाभळाची पाने खाल्ल्यास तुम्हाला तीन मोठे फायदे मिळतील.
Image credit: Canva
बाभळाची पाने चावून खाल्ल्यास
पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
अपचन, गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
Image credit: Canva
बाभळाच्या पानांमधील पोषणतत्त्वांमुळे जुलाब आणि वारंवार होणाऱ्या लघवीची समस्या रोखण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
हिरड्यांना आलेली सूज, रक्त येणे आणि किडलेल्या दातांची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बाभळाच्या पानांमध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बाभळाच्या बियांमध्येही आरोग्यवर्धक
गुणधर्मांचा समावेश आहे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Boiled Beet Benefits: बीट उकडून खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com