Boiled Beet Benefits: बीट उकडून खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
बीट आरोग्यासाठी फायदेशीर असते, पण काही लोकांना बीट उकडून खायला आवडते.
Image credit: Canva
बीट उकडून खाल्ल्यास त्यातील पोषणतत्त्व नाहीसे होतात, असा काही लोकांचा गैरसमजही आहे.
Image credit: Canva
बीट उकडून खाण्याचे
फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva
उकडलेल्या बिटामुळेही शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत मिळते. अॅनिमियाग्रस्तांसाठी हा रामबाण उपाय ठरू शकतो.
Image credit: Canva
शरीरातील विषारी घटक सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातात. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.
Image credit: Canva
बीटमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल.
Image credit: Canva
बीटमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
उकडलेले बीट खाल्ल्यास वजन आणि रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चेहऱ्यावर काचेसारखा ग्लो हवाय, रोज खा आंबवलेले लसूण
marathi.ndtv.com