बदामाचे दूध पिण्याचे 10 फायदे

Edited by Harshada J S Image credit: Unsplash

बदाम दुधामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते, ज्यामुळे मेंदूची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत मिळते. 

Image credit: Unsplash

कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीमुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Unsplash

बदामाच्या दुधात कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात, जे हृदयासाठी लाभदायक असते. 

Image credit: Unsplash

बदाम दुधातील फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळू शकते. 

Image credit: Unsplash

बदाम दुधामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Unsplash

बदाम दुधातील व्हिटॅमिन सी, डी आणि झिंक या पोषणतत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

Image credit: Canva

बदाम दुधात साखरचे आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते. हे दूध मधुमेहींसाठी लाभदायक असते. 

Image credit: Canva

बदाम दुधामुळे झोपेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

बदाम दूध त्वचा आणि केसांसाठीही पोषक असते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

खजूर दुधात भिजवून खाण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com