Anjeer Water Benefits: अंजीरचे पाणी पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
अंजीरमध्ये फायबर, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ई-ए-बी-के यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्यास शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होऊ शकतो.
Image credit: Canva
अंजीरमधील नैसर्गिक साखरेमुळे शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकून राहते.
Image credit: Canva
अंजीरमधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी पिणे आतड्यांच्या आरोग्यास फायदेशीर ठरेल.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
हृदयविकाराच्या झटक्याचा धोका देखील कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Hing Benefits: नाभीवर हिंग लावल्यास काय होते?
marathi.ndtv.com