Beet Juice Benefits: बीट ज्युस पिण्याचे फायदे
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बीट हे एक कंदमूळ आहे. नियमित बिटाचा रस प्यायल्यास कित्येक शारीरिक समस्यांपासून सुटका मिळू शकते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बीट ज्युस पिण्याचे फायदे सविस्तर जाणून घेऊया...
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बीटमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, लोह, फॉलेट, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन सी यासह असंख्य पोषकघटकांचा समावेश आहे.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बिटामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचेही घटक आहेत, यामुळे त्वचेवर तेज येण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            शारीरिक थकवा जाणवत असल्यास बीट ज्युस पिऊ शकता. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बीट ज्युसमध्ये कॅलरी-फॅट्सचे प्रमाण कमी असते, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बीट ज्युसमध्ये फायटोन्युट्रिएंट्स रसायन असते, यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बीट ज्युस यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे यकृताला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळू शकते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Bael Fruit Benefits: बेल फळ खाण्याचे फायदे
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com