सकाळी बीट ज्युस प्यायल्यास काय होईल? मिळतील 10 फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
सकाळी एक ग्लास बीट ज्युस प्यायल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतील, याबाबत डॉ. रविंद्र कुलकर्णी (MD) यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
Image credit: Canva
शरीरातील हिमोग्लोबिनची
पातळी वाढून रक्त शुद्ध
होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहील
आणि हृदयाचे आरोग्यही निरोगी
राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
लिव्हर डिटॉक्स होण्यास
मदत मिळेल.
Image credit: Canva
सकाळी एक ग्लास ज्युस प्यायल्यास
शरीराची क्षमता वाढेल.
Image credit: Canva
बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने त्वचेवर नैसर्गिक तेज येईल.
Image credit: Canva
मेंदूची कार्यप्रणाली तसेच
स्मरणशक्तीही सुधारेल.
Image credit: Canva
वजन कमी होण्यास
मदत मिळेल.
Image credit: Canva
बीटमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण
असल्याने गोड पदार्थ खाण्याची
इच्छा कमी होईल.
Image credit: Canva Image credit: Canva Image credit: Canva Image credit: Canva
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती
मजबूत होईल. बीटमध्ये
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मही आहेत.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सुटलेले पोट गायब करतील हे डिटॉक्स ड्रिंक्स, सर्वजण करतील कौतुक
marathi.ndtv.com