सुटलेले पोट गायब करतील हे डिटॉक्स ड्रिंक्स, सर्वजण करतील कौतुक
Edited by Harshada J S
Image credit: Canva
जोपर्यत तुम्हाला शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसत नाही, तोवर रोज एकाच प्रकारचे पाणी पिऊ नये.
Image credit: Canva
काही लोक रोज सकाळी लिंबू पाणी, जिऱ्याचे पाणी, दालचिनीचे पाणी इत्यादी प्रकारचे पाणी पितात.
Image credit: Canva
पण अशा प्रकारचे पाणी प्यायल्यास शरीरास लाभ मिळणार आहेत की नाही? हे जाणून घेऊया...
Image credit: Canva
चार प्रकारच्या डिटॉक्स ड्रिंकबाबत माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळेल, यामुळे पोटावरील चरबी घटेल.
Image credit: Canva
मेथीच्या पाण्यामुळे बीपी नियंत्रणात येण्याव्यतिरिक्त पोट फुगण्याची समस्याही दूर होईल.
Image credit: Canva
दालचिनीचे पाणी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
बडीशेपच्या पाण्यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल तर फॅट्सही कमी होतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
वेटलॉस होईल पटापट, डाएटमध्ये या 5 ड्रायफ्रुट्सचा करा समावेश
marathi.ndtv.com