Health News: या समस्यांवर अमृत आहे भेंडीचे पाणी

Edited by Harshada J S Image credit: Canva

भेंडीचे पाणी पिणे आरोग्यासाठी किती लाभदायक आहे, हे माहितीये का?

Image credit: Canva

भेंडीमध्ये मॅग्नीज, व्हिटॅमिन सी, फायबर, फॉलेट, अँटी-ऑक्सिडंट्ससह कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

भेंडीच्या पाण्यामुळे वेटलॉस होऊ शकते. यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असतात. शिवाय या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. 

Image credit: Canva

भेंडीतील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराला येणारी सूज कमी होते तसेच शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते. 

Image credit: Canva

मधुमेहींसाठी भेंडीचे पाणी वरदान ठरू शकते, यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

भेंडीचे पाणी प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारुन बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

भेंडीच्या पाण्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

भेंडी चिरुन पाण्यात रात्रभर ठेवून द्या. यानंतर सकाळी गाळणीने पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे. 

Image credit: Canva

भेंडीचे पाणी जास्त प्रमाणात पिणे टाळावे. अन्यथा पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका होते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Curry Leaves Benefits: कढीपत्ता खाण्याचे 5 फायदे

marathi.ndtv.com