Curry Leaves Benefits: कढीपत्ता खाण्याचे 5 फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

कढीपत्त्यामुळे स्वयंपाकाची चव वाढण्याव्यतिरिक्त आरोग्यासही
कित्येक लाभ मिळतात. 

Image credit: Canva

कढीपत्त्यामुळे आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

कढीपत्त्यातील फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. 

Image credit: Canva

रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात
राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कढीपत्त्यातील पोषणतत्त्वांमुळे केस मजबूत होतात आणि अकाली पांढऱ्या होणाऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळते. 

Image credit: Canva

अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Dates Eating Benefits: खजूर खाण्याचे 8 फायदे

marathi.ndtv.com