रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा ज्युस पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

दुधी भोपळ्यामध्ये फायबर, जीवनसत्त्व, अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठा साठा आहे. 

Image credit: Canva

नियमित दुधीचा रस प्यायल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. 

Image credit: Canva

दुधी भोपळ्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशिअम आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

दुधी भोपळ्याच्या ज्युसमुळे बद्धकोष्ठता, गॅस, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

दुधी भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 गोकर्णाच्या फुलाचा चहा पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com