Kasuri Methi Benefits: कसुरी मेथी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
कसुरी मेथी खाल्ल्यास पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
कसुरी मेथीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात.
Image credit: Canva
मधुमेहग्रस्तांसाठी कसुरी मेथी खाणे फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
कसुरी मेथीचे सेवन केल्यास केस मजबूत होतात आणि केसगळतीची समस्या देखील कमी होते.
Image credit: Canva
कसुरी मेथीचे फेसपॅक वापरल्यास चेहऱ्यावर चमक येईल आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
सर्दी-खोकल्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते, कारण यामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे.
Image credit: Canva
पराठा, भाज्यांमध्ये कसुरी मेथीचा वापर केला जातो, कारण यामुळे स्वयंपाकाची चव वाढते आणि आरोग्यासाठी लाभदायक असते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सर्वात पावरफुल ड्रायफ्रुट कोणते?
marathi.ndtv.com