रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

कारले चवीला कडू असले तरीही त्याचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत.

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार कारल्यातील पोषणतत्त्वांमुळे आजार दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. 

Image credit: Canva

रोज एक ग्लास कारल्याचा ज्युस
प्यायल्यास त्वचेचे आरोग्यही सुधारेल.
मुरुमांची समस्या कमी होईल. 

Image credit: Canva

कारल्याच्या रसामध्ये लिंबाचा रस
मिक्स करुन प्यायल्यास वजन
कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात
राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

यकृत डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रात्री झोपण्यापूर्वी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे

Image credit: Canva Image credit: Canva
marathi.ndtv.com