केशरचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

केशरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

केशरच्या पाण्यामुळे तणाव कमी होण्यास आणि मूड चांगला होण्यास मदत मिळते. नैराश्याची समस्या दूर होऊ शकते. 

Image credit: Canva

केशरमधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि आजारांविरोधात लढण्याची ताकद मिळते. 

Image credit: Canva

केशरचे पाणी प्यायल्यास झोपेशी
संबंधित समस्या दूर होऊ शकते.

Image credit: Canva

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि पेटक्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

मेंदूच्या कार्यप्रणालीसाठी केशरचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 सुटलेली ढेरी कशी होईल सपाट? वाचा रामबाण उपाय

marathi.ndtv.com