रोज सकाळी 1 ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे
दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी पिऊन करणे लाभदायक मानले जाते.
Image credit: Canva
पोट स्वच्छ होते आणि पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
त्वचा आतील बाजूने स्वच्छ होते आणि मुरुमांची समस्या दूर होते.
Image credit: Canva
वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
नियमित कोमट पाणी प्यायल्यास शरीर आतील बाजूने निरोगी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
कोमट पाण्यामध्ये लिंबाचे काही थेंब मिक्स केल्यास शरीराला अधिक फायदे मिळतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
केळ्याची साल चेहऱ्यावर रगडण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com