केळ्याची साल चेहऱ्यावर रगडण्याचे जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Sayali Sanjeev Insta
केवळ केळे खाल्ल्यानेच नाही तर केळ्याची साल चेहऱ्यावर रगडण्याचेही असंख्य फायदे आहेत.
Image credit: Canva
आठवड्यातून दोनदा केळ्याची साल चेहऱ्यावर रगडल्यास त्वचेला कोणते फायदे मिळतील? जाणून घेऊया...
Image credit: Canva
केळ्याच्या साल आतील बाजूने
चेहरा आणि मानेवर रगडावी.
Image credit: Canva
15 ते 20 मिनिटांनंतर त्वचा
कोमट पाण्याने स्वच्छ करावी.
Image credit: Canva
केळ्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेला असंख्य लाभ मिळतील.
Image credit: Canva
मुरुम, चेहऱ्यावर डाग, सूज, सुरकुत्या
यासारख्या समस्या दूर
होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
केळ्याची साल चेहऱ्यावर रगडल्यास
त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येईल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
भाजलेले शेंगदाणे खाण्याचे 6 फायदे
marathi.ndtv.com