Milk With Dried Date: दुधामध्ये खारीक उकळून प्यायल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

दूध आणि खारीक आरोग्यासाठी
पोषक मानले जातात. 

Image credit: Canva

दूध आणि खारीकचे नियमित सेवन केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

पचनाच्या समस्येपासून मुक्तता हवी असल्यास दुधामध्ये खारीक उकळून प्यावे. 

Image credit: Canva

हाडे आणि स्नायू मजबूत
होण्यासाठी खारीकयुक्त दूध प्यावे. 

Image credit: Canva

लोहाची कमतरता असल्यास दूध
आणि खारीकचे सेवन करणं
फायदेशीर ठरेल. 

Image credit: Canva

दुधामध्ये 4-5 खारीक भिजत ठेवा, दुधाचे भांडे फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी उठल्यानंतर दूध गरम करून प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 नाभीमध्ये तेलाचे थेंब सोडण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com