Navel Oiling Benefits: नाभीमध्ये तेलाचे थेंब सोडण्याचे मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नाभी हे शरीराचे ऊर्जा केंद्र मानले जाते. येथे तेल सोडल्यास शरीराची ऊर्जा संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

नाभीमध्ये तेल सोडल्यास गर्भाशयाचे आरोग्य
निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

नाभीमध्ये तेल सोडल्यास केस घनदाट आणि मजबूत होतील. चेहऱ्यावरही तेज येईल. 

Image credit: Canva

पचनाशी संबंधित समस्या दूर होतील. 

Image credit: Canva

रात्री चांगली झोप येण्यास
मदत मिळेल. 

Image credit: Canva

रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल.
सांधेदुखीची समस्या दूर होईल. 

Image credit: Canva

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती
मजबूत होईल. 

Image credit: Canva

मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास
कमी होण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 भिजवलेल्या मनुक्यांचे पाणी पिण्याचे तोटे

marathi.ndtv.com