रोज 1 सफरचंद खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
सफरचंदामध्ये फायबर असते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही.
Image credit: Canva
सफरचंद हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रणात राहते.
Image credit: Canva
सफरचंदातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा तरुण आणि निरोगी राहते.
Image credit: Canva
सफरचंद खाल्ल्यास दात मजबूत होतात आणि तोंडाला येणारा दुर्गंध दूर होतो.
Image credit: Canva
मधुमेहींनी देखील मर्यादित स्वरुपात सफरचंद खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
सकाळी किंवा संध्याकाळी सफरचंद खाणे लाभदायक मानले जाते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
कोणत्या लोकांनी रोज नाश्त्यामध्ये शिळी पोळी खाल्ली पाहिजे?
marathi.ndtv.com